29 डिसेंबरला दुपारी चार वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार भरधाव कारने उभ्या असलेल्या दोन कारला धडक दिली आहे. त्याचा थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालका विरुद्ध गुन्हा दाखल केला. या भीषण अपघातामध्ये तिन्ही वाहन पूर्णपणे क्षतिग्रस्त झाली आहे .इमामवाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे याबद्दलची अधिक इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी दिली आहे