Public App Logo
लसीकरणाशी संबंधित सर्व चिंता दूर करण्यासाठी U-WIN हे विश्वसनीय व्यासपीठ उपलब्ध आहे. आता लसीकरणाच्या तारखा लक्षात ठेवण्याची अथवा कागदपत्रे सांभाळण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक लसीची माहिती थेट आपल्या मोबाईलवर — तेही इंटरनेटशिवाय मिळू शकते. - Nashik News