वर्धा: बच्चू कडू यांच्या मोर्चातील ट्रॅक्टर कौंडण्यपूर नदी पुलावर पोलिसांनी रोखल्याचे माहिती होताच बच्चू कडू आक्रमक
Wardha, Wardha | Oct 27, 2025 बच्चू कडू यांच्या मोर्चातील ट्रॅक्टर वर्धा जिल्ह्यात दाखल होतानाच कौंडण्यपूर येथील नदी पुलावर पोलिसांनी ट्रॅक्टर अडवण्याचे माहिती बच्चू कडूंना मिळतात आक्रमक झाले