फलटण: फलटणमधील गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावल्यास थेट गुन्हे दाखल करणार; वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांचा इशारा
Phaltan, Satara | Aug 30, 2025
फलटण शहरातील आगामी गणेश विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल सक्रिय झाले...