धर्माबाद: अखेर शेतकऱ्यांच्या मागणीसमोर पाट बंधारे प्रशासन झुकले, बाभळी बंधा-याचे दरवाजे मावेजा मिळेपर्यंत राहणार सुरूच
जोपर्यंत श्रीरामसागर पोहमपहाड डॅम व बाभळी बंधारा क्षेत्रातील बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा देण्यात येत नाही तोपर्यंत बाभळी बंधाऱ्याची घेत बंद करू देणार नाही असा पवित्रा घेत उमरीत धर्माबाद विरोधी नायगाव येथील शेतकऱ्यांनी आक्रमक होत वेळप्रसंगी जलसमाधी देखील घेऊ असे म्हणत गेट बंद करण्यास आलेले अधिकाऱ्यांना आज चांगलेच धारेवर धरले होते सकाळी आठपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे शेतकरी आपल्या मागणीवर ठाम होते अखेरीस शेतकऱ्यांच्या मागणीला यश आले असून पाटबंधारे विभागाने मावेजाम