यावल: यावल शहरातील स्टेट बँकेच्या बाहेर महिलेच्या पिशवीतून ६० हजाराची रोकड लांबवली, यावल पोलिसात गुन्हा दाखल
Yawal, Jalgaon | Aug 27, 2025
यावल शहरात सातोद रोडावर भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. या शाखेत बचत गटाचे पैसे काढण्यासाठी सुशीला तेली वय ६८ रा. कोळवद ही...