नांदेड: प्रादेशिक परिवहन कार्यालयात गत अनेक वर्षांपासून सेवा बजावणा-यांची बदली करा: उपोषणकर्ते कटकमोडची जिल्हा कचेरी समोर मागणी
Nanded, Nanded | Oct 8, 2025 आज बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आमरण ऊपोषण कर्ते चंद्रकांत कटकमोड यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी आमरण उपोषणाला बसण्याचे कारण सांगताना म्हटले आहे की, नांदेड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात गत अनेक वर्षांपासून सेवा बजावणा-या अधिकारी कर्मचारी यांची बदली करा व आतमध्ये सर्रास वावणारे फंटर थांबवा असे उपोषणकर्ते कटकमोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आपल्या उपोषणस्थळी मागणी केली आहे.