शेगाव: नॅशनल हायवे क्रमांक 53 मेंटेनेस कामगार सेना शाखा चे उद्घाटन तरोडा कसबा येथे संपन्न.
हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे तसेच वंदनीय आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात तसेच शिवसेना नेते केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या आदेशावरून शिवसेना कामगार सेनेच्या शाखेचे उद्घाटन तरोडा कसबा येथे करण्यात आले.