रिसोड: खोट्या गुन्ह्यात माझ्या मुलाला अडकवले आहे जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे नसरीन बी ची न्याय देण्याची निवेदनाद्वारे मागणी
Risod, Washim | Nov 7, 2025 दिनांक 2 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी अमरदास नगर येथे टाकलेल्या धाडीमध्ये आमली पदार्थ नकली नोटा सापडल्या होत्या मात्र हा सगळा प्रकरण संशयास्पद असून चौकशी करावी अशी मागणी नसरीन बी शेख युसूफ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे निवेदनाद्वारे केली आहे अशी माहिती नसरीन बी यांनी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता दिली आहे