उत्तर सोलापूर: आठवीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करणारा जेरबंद कराड येथे पकडले;फौजदार चावडी पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
Solapur North, Solapur | Aug 18, 2025
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी शहरातील शाळेत आलेल्या इयत्ता आठवीतील मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला फौजदार चावडी...