पातुर: पातुर बाळापूर विधानसभा क्षेत्रात नाफेड मध्ये ऑनलाईन प्रक्रिया ठप्प शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको आंदोलन.
Patur, Akola | Oct 31, 2025 नाफेडची ऑनलाइन प्रक्रिया ठप्प झाल्याने शेतकऱ्यांनी आज शहरात रास्ता रोको आंदोलन केले. सर्व्हर बंद व धीम्या गतीने सुरू असल्याने दिवसातून फक्त चार ते पाच शेतकऱ्यांचे नोंद घेतली जात असल्याने शेतकरी संतप्त झाले. यादरम्यान, नाफेड कार्यालय व कृषी उत्पन्न बाजार समिती विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन तीव्र झाले. परिस्थिती हाताबाहेर जाताच नाफेड अधिकाऱ्यांनी तहसीलदार व पोलिसांना पाचारण केले. तहसीलदार व पोलिस प्रशासानाने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. नायब तहसीलदार सैयद यांनी तात्पुरत्या