वर्धा: अतिवृष्टीमुळे झालेले संत्रा पिकांचे व इतर पिकाचे नुकसानभरपाईचे प्रस्ताव शासनास सादर:खा.अमर काळे यांच्या पाठपुराव्याला यश
Wardha, Wardha | Sep 5, 2025
लहान आर्वी येथील अतिवृष्टीने झालेल्या संत्राबागांची व शेताची नुकसानीची खासदार श्री. अमर काळे यांनी पाहणी केली व मा....