नांदेड: उंदरांचा रुग्णालयात सुळसुळाट हा प्रकार समोर आल्यानंतर दोषी वर कारवाई केली जाईल जिल्हा शैल्य चिकित्सक संजय शेळके म्हणाले
Nanded, Nanded | Aug 1, 2025
नांदेड शहरातील श्री गुरु गोबिंदसिंघ जी शासकीय रुग्णालयात एका रुग्णाला उंदराने कुरतडल्याची घटना चर्चेत असताना आणखी ...