नांदेड: अविरत पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे - जिल्हाधिकारी कर्डीले
Nanded, Nanded | Aug 29, 2025
जिल्ह्यात रात्री 3 पासून पडत असलेल्या पाऊसामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी निर्माण झाली आहे. नांदेड शहरासह काही तालुक्यात...