सावनेर: शितलामातामंदिर कांद्री येथे हवनकरून कन्यापुजन सह भव्यमहाप्रसादचे आयोजन.पोलिसनिरिक्षक व नगरपंचायतचे प्रशासक उपस्थित होते
Savner, Nagpur | Oct 1, 2025 शितलामाता मंदिर कांद्री येथे पुजन हवन करून कन्या पुजन सह भव्य महाप्रसाद चे आयोजन. पोलिस निरिक्षक व नगरपंचायत चे मुख्यअधिकारी यांची प्रमुख उपस्थितित करण्यात आले.