नांदेड: जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी ₹ ५० हजार नुकसान भरपाई द्या; मनसेची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे मागणी
Nanded, Nanded | Aug 19, 2025
आज मंगळवार १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड...