चोपडा: गणपुर येथे २२ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Chopda, Jalgaon | Aug 13, 2025
चोपडा तालुक्यात गणपूर हे गाव आहे. या गावातील रहिवाशी महेश्वर उर्फ ऋषिकेश विजय पाटील वय २२ या तरुणाने आपल्या राहत्या घरात...