जालना: प्रभाग क्रमांक 9 मधील मस्तगड परिसरात मशीनद्वारे स्वच्छता मोहीम; नागरिकांकडून नगरसेवकांचे आभार
Jalna, Jalna | Apr 6, 2026 आज दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील मस्तगड परिसरात नागरिकांच्या मागणीची दखल घेत नगरसेवक महावीर ढाक्का, नगरसेवक विक्रांत ढाक्का आणि नगरसेविका मंगला गरदास यांच्या पुढाकारातून जालना महानगरपालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मशीनद्वारे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमामुळे परिसरातील साचलेली घाण, धूळ आणि अस्वच्छतेची समस्या मोठ्या प्रमाणात