सेलू: निम्न दुधनाधरणाचे 19 दरवाजे उघडले दुधना नदीला आलापुर
Sailu, Parbhani | Sep 16, 2025 निम्न दुधना धरणाचे सर्व 19 दरवाजे उघडून 30 हजार 414 क्युसेस पाण्याचा विसर्ग दूधना नदी पात्रात करण्यात येता यामुळे दुधना नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या गावाने सतर्क करावे असा इशारा पूर नियंत्रण कक्षाने 16 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता दिला आहे.