उमरी: मयत संजीवनी व लखन यांना मारण्यापूर्वी गोळेगाव येथून दोरीने बांधून नेत असल्याचा व्हीडिओ समाज माध्यमावर व्हायरल
Umri, Nanded | Aug 28, 2025
दि. 25 ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळी एका पित्याने आपल्या भाऊ व वडीला सोबत संगणमत करून तिच्या विवाहित मुलीसह तिच्या प्रियकरास...