मिरज: मिरज एमआयडीसी रोडवर भीषण अपघात,अपघातात वृद्ध सायकलस्वार जागीच ठार,
Miraj, Sangli | Sep 16, 2025 मिरज शहरातील एमआयडीसी रोडवरील म्हसोबा मंदिर समोर मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात वृद्ध सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे, मृत व्यक्तीची ओळख परशुराम शंकर सुतार वय वर्ष ७१ राहणार कमान वेस घोरपडे मळा मिरज, अशी आहे. त्यांच्या खिशात सापडलेल्या आधारकार्डावरून ही ओळख पटली.मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम सुतार हे सायकलवरून जात असताना मिरजेकडून कुपवाडकडे जात असलेल्या टँकर क्रमांक MH 10 CR 1122 च्या मागील चाकाखाली आले, अपघात इतका भीषण होता की टँकरच्या मागील