पाचोरा: शिवसेना कार्यालयात पिंपळगाव हरेश्वर येथील उद्धव ठाकरे सेनेच्या सुमारे 20 कार्यकर्त्यांनी शिंदेशिवसेनेत केला प्रवेश,
Pachora, Jalgaon | Sep 6, 2025
शिवसेनेचे खंबीर नेतृत्व पक्षप्रमुख मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब व आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर...