महाड: महाड दासगाव खाडी पट्ट्यात राष्ट्रवादीत भूकंप,200 मतदारांचा शिवसेनेत प्रवेश.@raigadnews24
Mahad, Raigad | Oct 7, 2025 दासगाव आदिवासी वाडीतील सुमारे 150 ते 200 नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे विभाग अध्यक्ष सिताराम हरी हिलम यांच्या सह सहकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला.