नांदेड: गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एस.पी. ऑफीस ते तरोडा नाकापर्यंत पोलिसांचे पथसंचलन, वरिष्ठ अधिकारी सहभागी
Nanded, Nanded | Sep 3, 2025
गणेश उत्सवाच्या पार्श्भूमीवर आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान नांदेड शहरात एस पी ऑफीस ते तरोडा नाका...