राळेगाव: पोलीस स्टेशन वडकी अंतर्गत परिसरात 17 सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना ठाणेदार सुखदेव भोरकडे यांची माहिती
Ralegaon, Yavatmal | Aug 27, 2025
राज्यासह देशभरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी निमित्त वडकी पोलीस...