नागपूर शहर: नागपूर बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना बॅगमधून सोन्याची दागिने चोरी
एकोणवीस ऑक्टोबरला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नेहा विश्वकर्मा या संभाजीनगर येथे शिक्षिका असून त्या दिवाळीनिमित्त भंडारा येथे जाण्याकरिता नागपूर बस स्थानक येथे आल्या व तिथून भंडारा येथे जाणाऱ्या एसटी बस मध्ये चढत असताना अज्ञात आरोपीने त्यांच्या जवळील हॅन्डबॅगची चैन उघडून त्यांच्या बॅग मधील सोन्याचे दागिने किंमत दोन लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गणेश पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोली