श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान 2025 अंतर्गत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये विशेष रुग्ण तपासणी शिबिर
194 views | Sindhudurg, Maharashtra | Aug 29, 2025 मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष मार्फत श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान 2025 अंतर्गत जिल्ह्यातील सर्व 38 प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये आरोग्य तपासणी शिबिर 27 ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या कालावधीमध्ये राबवण्यात येत आहे यामध्ये रुग्ण तपासणी व इसीजी रक्त चाचण्या करण्यात येणार आहे.