मुंबई आग्रा महामार्गावर चिकूच्या बागेसमोर मोटरसायकलच्या पाठीमागे बसलेली साडीचा पदर मोटरसायकलच्या मागील चाकात अडकल्याने स्त्री मोटरसायकल वरून खाली पडून गंभीर जखमी झाली घटनेची माहिती मिळतात जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थांच्या मोफत वयकीने तात्काळ गट ठाकरे दाखला दाखवीत पुढील उपचारासाठी खाजगीर कुणाला दाखल केले