चार डिसेंबरला रात्री सात वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे वाठोडा हद्दीतील खरबी येथे राहणारे विनोद मानकर हे गडाला ग्रुप लावून परिवारासह नातेवाईकांच्या लग्नाला गेले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने किंमत एक लाख 65 हजार रुपये चोरून नेले याप्रकारणी प्राप्त तक्रारीवरून वाठोडा पोलीस ठाण्यात आणण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे