नांदेड: पीरबुरान येथून एका बालकाचे अपहरण करणाऱ्या 2 आरोपीला खुदबेनगर इथून भाग्यनगर पोलिसांनी केली अटक पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार
Nanded, Nanded | Oct 6, 2025 नांदेड शहरातील पीरगबुरहान नगर येथून काल सायंकाळी 6 वाजून 26 मिनिटाला एका दीड वर्षीय बालकाचे अपहरण करण्यात आले होते ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती .भाग्यनगर पोलिसांनी तातडीने तपास करून आज दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान खुदबेनगर इथून दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि बाळाची सुखरूप सुटका केली .. 27 वर्षीय मोहम्मद अमीर आणि त्याचा मित्र मोहम्मद इस्माईल या आरोपीला अटक केली पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची सविस्तर माहिती