गंगापूर: भरदार जितो गाडीच्या धडकेत पादचारी जखमी वैरागड फाटा जवळील घटना
18/10 रोजी सकाळी 06:10 वा चे सुमारास फिर्यादी व त्यांचा मुलगा साईनाथ शामराव धोत्रे असे दोघेजण आमचे राहते घरुण वैरागड फाटा येथील महादेव मंदीरामध्ये दर्शनासाठी लासुर स्टेशन ते देवगाव रंगारी जाणारे रोडणे पायी पायी चालत असतांना वैरागड फाट्याजवळ महीद्रा जितो गाडी क्र. एम.एच. 15 जे.सी 6787 चे चालकाने त्याचे ताब्यातील वाहण हे भरधाव वेगात व निष्काळजीपणाने चालवुन फिर्यादी यांना पाठीमागुन जोराची धडक देवुन डाव्या पायाचे बोट तुटल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.