धुळे: संतोषी माता चौक गुलमोहर विश्रामगृह आवारातील झाडाझुडपांना लागली आग, नागरिकाच्या सर्तकतेने अनर्थ टळला
Dhule, Dhule | Aug 4, 2025
धुळे शहरातील संतोषी माता चौकाजवळ असलेल्या गुलमोहर विश्रामगृह आवारातील झाडाझुडपांना चार ऑगस्ट सोमवारी सायंकाळी अचानकपणे...