जालना: जालन्यात लक्कडकोट येथे मांजाची विक्री करणाऱ्या एकास पोलिसांनी पकडले, जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…
Jalna, Jalna | Dec 14, 2025 जालन्यात लक्कडकोट येथे मांजाची विक्री करणाऱ्या एकास पोलिसांनी पकडले, जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई… आज दिनांक 14 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात लक्कडकोट नूरानी नगर मध्ये बेकायदेशीररित्या मांजाची विक्री करणाऱ्या इमरान खान उमर खान या व्यक्तीस पोलिसांनी जेरबंद केले आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केलीय. या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून 1 हजार 400 रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच, आणखी काही विक्रेते स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच