वर्धा: पालकमंत्री डॉ. पंकज भोयर 26 ऑक्टोबरला जिल्ह्याच्या दौ-यावर
Wardha, Wardha | Oct 25, 2025 दि.२६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजता नालवाडी ते म्हसाळा रस्त्याचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी १० वाजता सर्कस मैदान येथे आयोजित वर्धा क्रिकेट चॅम्पियन्स लिग टुर्नामेन्ट कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १२ वाजता दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ऑडिटोरियम सावंगी मेघे येथे आयोजित ई-भूमीपूजन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ७ वाजता पिपरी मेघे येथील ग्रामपंचायत सुविधा केंद्राच्या नुतणीकरण केलेल्या इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती व राखीव. दि.२७ ऑक्टोंबर रोजी सकाळी ६.१