मलेरिया डेंगू चिकनगुण्या यांना आळा घाला कोरडा दिवस पाळावा..
आठवड्यातून एकदा सर्व नागरिकांनी कोरडा दिवस पाळावा म्हणजे आपल्या घरातील व घराबाहेरील पाणी तपासावे व अळी असणारे पाणी टाकून देऊन ते कोरडे करावे यामुळे मलेरिया डेंगू चिकन गुण्या या आजारांना प्रतिबंध करता येतो..