शहरातील गुन्हेगारी आणि वर्दळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कोणतेही अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून सी-नेत्र प्रकल्प राबविण्यात येत आहे. नानलपेठ पोलिस ठाणे हद्दीत ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उर्वरित कॅमेरे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मुख्य चौक आणि वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्याची लावण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सी-नेत्र हा उपक्रम राबविण्यात येत