हिमायतनगर: जान देंगे मगर जमीन नही देंगे असा निर्धार करत सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला सिरपल्ली सह 40 गावातील शेतकऱ्यांचा विरोध
Himayatnagar, Nanded | Aug 9, 2025
नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला नांदेड जिल्ह्यातील आणि विदर्भातील 40 गावातील शेतकऱ्यांनी कडाडून...