शेगाव: शेतात काम करत असताना कठोरा येथील शेतकऱ्याचा मस नदीच्या बाजूला असलेल्या शेतात सर्पदंशाने मृत्यू
Shegaon, Buldhana | Aug 28, 2025
शेतात काम करत असताना एका शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे....