31 जानेवारीला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जयताळा बाजार चौक येथे लोखंडी चाकू घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. अटकेतील आरोपीचे नाव अक्षस भालेकर असे सांगण्यात आले आहे. आरोपीकडून एक तीनशे रुपये किमतीचा लोखंडी चाकू जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस प्रतापनगर पोलीस करीत आहे.