पाथर्डी: पाथर्डी टँकर घोटाळ्या मधील कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खोमणे यांची मागणी
Pathardi, Ahmednagar | Jun 2, 2025
शेवगा पाथर्डी पाणी टँकर घोटाळ्यामध्ये ठेकेदार बिले अदा करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी...