Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

आंबेगाव: संदीप उर्फ लक्ष्मण थोरात उपनगराध्यक्षपदी, तर सुनील बाणखेले आणि बाजीराव मोरडे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड

Ambegaon, Pune | Jan 14, 2026
मंचर नगरपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी आणि दोन स्वीकृत नगरसेवक पदांसाठीची निवडणूक आज अत्यंत उत्साहात पार पडली. यामध्ये उपनगराध्यक्ष पदी संदीप उर्फ लक्ष्मण थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर स्वीकृत नगरसेवक म्हणून सुनील बाणखेले आणि बाजीराव मोरडे यांची वर्णी लागली आहे.
आंबेगाव: संदीप उर्फ लक्ष्मण थोरात उपनगराध्यक्षपदी, तर सुनील बाणखेले आणि बाजीराव मोरडे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड - Ambegaon News