चंद्रपूर: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून जिल्ह्यातील 64 रुग्णांना 57 लाख 48 हजारांची मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी दिलासा मिळत असून, मागील आठ महिन्यांच्या कालावधीत एकूण 64 रुग्णांना 57 लाख 48 हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर आज दि 19 सप्टेंबर ला 12 वाजता करण्यात आली आहे.