जालना: सायंकाळनंतर जालन्याचा तीन जिल्ह्यांशी संपर्क तुटतो; एसटीच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे प्रवासी हैराण..
बीड, धाराशिव, लातूरसह
Jalna, Jalna | Jul 2, 2026 सायंकाळनंतर जालन्याचा तीन जिल्ह्यांशी संपर्क तुटतो; एसटीच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे प्रवासी हैराण.. बीड, धाराशिव, लातूरसह भोकरदन, जाफराबाद आणि घनसावंगी तालुक्यांकडे रात्री बससेवा नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय.. आज दिनांक 2 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील नागरिकांना सायंकाळनंतर एसटी बससेवेच्या अपुऱ्या फेऱ्यांचा मोठा फटका बसत आहे. बीड, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांसह भोकरदन, जाफराबाद आणि घनसावंगी तालुक्यांकडे रात्रीच्या वेळेत नियमित बससेवा उपलब्