आज दिनांक १३ डिसेंबर रोजी 3 च्या दरम्यान नागपूर हिवाळी अधिवेशनात सभागृहामध्ये काँग्रेस नेते तथा माझी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणालेत नांदेड महानगरपालिके ला नगर विकासाच्या कामाला 229 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला. सभागृहात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी नांदेड येथील ड्रेनेज लाईनच्या बोगस कामांचा विषय गाजवला, ज्यात निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशीची करत, शारदा कन्स्ट्रक्शन नांदेड व महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कार्यवाहीची मागणी केली