Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: काटोल नाका चौकात अ‍ॅक्टिव्हाला भीषण आग; पती-पत्नी थोडक्यात बचावले

Nagpur Rural, Nagpur | May 20, 2026
शहरातील गजबजलेल्या काटोल नाका चौकात एक थरारक घटना समोर आली आहे. एका चालत्या अ‍ॅक्टिव्हा स्कूटरला अचानक भीषण आग लागली. सुदैवाने, गाडीवरील पती-पत्नीने समयसूचकता दाखवली आणि थोडक्यात बचावले.मिळालेल्या माहितीनुसार, एक दाम्पत्य अ‍ॅक्टिव्हावरून जात असताना अचानक गाडीमधून धूर निघू लागला.
नागपूर ग्रामीण: काटोल नाका चौकात अ‍ॅक्टिव्हाला भीषण आग; पती-पत्नी थोडक्यात बचावले - Nagpur Rural News