फलटण: फलटण ते त्र्यंबकेश्वर एसटीची नवी बस सेवा सुरू फलटण आगारातून देण्यात आली माहिती
Phaltan, Satara | Oct 19, 2025 सातारा जिल्ह्यातील फलटण आगारातून फलटण ते त्र्यंबकेश्वर ही नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे यावेळी चालक वाहक यांचा गुलाब पुष्प शाल देऊन सत्कार करण्यात आला एसटी बच्चे पूजन करण्यात आले यावेळी अधिकारी कर्मचारी प्रवासी उपस्थित होते अशी माहिती आगारातून रविवारी सायंकाळी चार वाजता देण्यात आली.