ठाणे: कोपरखैरणे येथील अवघ्या काही महिन्याच्या मुलीच्या हातात कारचे स्टेरिंग देऊन पोलीस अधिकाऱ्यांनी बनवले रील,व्हिडिओ व्हायरल
Thane, Thane | Sep 12, 2025
नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथील एका पोलिस अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणाचे कृत्य केले आहे. आपल्या स्वतःच्या अवघ्या काही...