नायगाव-खैरगाव: नरसीत दुधाचे पैसे देण्याच्या कारणावरून मुलास लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघाविरुद्ध पोलीसात गुन्हादाखल
Naigaon Khairgaon, Nanded | Sep 2, 2025
नायगाव तालुक्यातील नरसी येथे दि २८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास यातील आरोपी १) मथुराबाई गिरी २) काशिनाथ गिरी...