हिंगोली नियमाविरुद्ध वागणाऱ्यांची गय केली जाणार नाही नगरपालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे निवडणुकीच्या काळात नियमाचे उल्लंघन व नियमाविरुद्ध वागणाऱ्यांची गय केली जाणार नाही. शांततेच्या वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी नागरिकांनी व सर्वांनी सहकार्य करावे असे, आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले मध्यरात्रीनंतर वाळूचे ट्रक शहरात येत आहेत. या संदर्भात झालेल्या तक्रारीच्या संदर्भात त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले अशी माहिती आज दिनांक 18 नोव्हेंब