सेनगाव: कहाकर बुद्रुक परिसरात ढगफुटी होऊन प्रचंड नुकसान, महसूल व कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करण्यास सुरुवात
Sengaon, Hingoli | Aug 17, 2025
सेनगांव तालुक्यातील कहाकर बुद्रुक परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून आज महसूल व कृषी...